Naresh Goyal: नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर; कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी अटक
abp majha web team
Updated at:
02 Sep 2023 04:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNaresh Goyal: नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर; कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी अटक नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर झाले असून,
कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. गोयल यांच्यावर ५३८ कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप
असून, नरेश गोयल हे जेट एअरवेजचे संस्थापक, अध्यक्ष असून काल दिवसभर त्यांची ईडीने चौकशी केली. त्यात त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली.