Republic Day 2022 : राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ, राज्याची जैवविविधता देशासमोर येणार
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 08:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही दिसणार आहे. महाराष्ट्राची जैवविविधता या चित्ररथातून देशासमोर येणार आहे. त्यातून राज्याच्या पर्यटनाची झलकही दिसणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे.