Jammu Kashmir Villages | बॉर्डरजवळील घरांचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती, माझाचा Ground Report
Jammu Kashmir Villages | बॉर्डरजवळील घरांचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती, माझाचा Ground Report
आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या - 12 May 2025
शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं
उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच
भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती
लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम,
संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षण विषयक चर्चेवर मर्यादा, शरद पवारांची भूमिका, पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता
शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमात बिनबुडाच्या बातम्या, खोट्या विजयासाठी शाहबाज सरकारवर स्तुतीसुमनं