Corona Vaccine डोसची नोंदणी करण्यात भारताची आघाडी, Novavax च्या 1 अब्ज 60 कोटी डोसची ऑर्डर
माधवी देसाई, एबीपी माझा
Updated at:
04 Dec 2020 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना लसीच्या डोसची नोंदणी करण्यात भारताने आघाडी मिळवली आहे. यासाठी अमेरिकेच्या नोवावॅक्सला पहिली पसंती दिली आहे.भारताकडून तब्बल 1 अब्ज 60 कोटी कोरोना लसीच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. , 50 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य