ABP News

Punjab मध्ये AAP मुसंडी मारण्याची शक्यता, तर मुख्यमंत्री म्हणून चन्नींना पसंती : C Voter Survey

Continues below advertisement

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश आहे.. एकीकडे या पाचही राज्यात महत्वाच्या राजकीय पक्षांची कसोटी लागलेली असताना एबीपी माझा आणि सी-व्होटरनं सर्व्हे करत या पाच राज्यांमधील स्थिती जाणून घेतली. त्यानुसार उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापण्यात यशस्वी होईल असा अंदाज या सर्व्हे मध्ये वर्तवण्यात आलाय. पंजबमध्येही आप मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram