Bird Flu | क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला बर्ड फ्लूचा फटका
Continues below advertisement
देशभरात अतिशय झपाट्यानं फैलाव होणाऱ्या बर्ड फ्लूचा फटका महेंद्रसिंह धोनीलाही बसला आहे. कडकनाथ कोंबड्यांसह कुक्कुट पालनात पाऊल टाकणाऱ्या धोनीला त्याच्याकडे असणाऱ्या 2500 कडकनाथ कोंबड्या नष्ट कराव्या लागणार आहेत.
Continues below advertisement