Bihar Politics : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये पुढील 48 तासांत राजकीय भूकंप? ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 10:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच तिकडे बिहारमध्येही पुढील ४८ तासांत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जातंय. नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा केल्यानं एनडीएमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं बोललं जातंय.. त्यातच नितीश कुमार यांनी जेडीयूचे आमदार आणि खासदारांची पाटण्यात महत्त्वाची बैठक बोलावलीय..