आशियातील सर्वात मोठा बोगदा 'Zoji-la Tunnel'; नितीन गडकरींकडून पाहाणी : ABP Majha
Continues below advertisement
लेह-लडाकला श्रीनगरशी बाराबी महिने जोडणाऱ्या जोजिला टनलच्या कामाची आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पाहणी करणार आहेत. 14 किलोमीटरचा हा बोगदा आशियातील सर्वात मोटा बोगदा असेल. बर्फवृष्टीमुळे हा मार्ग सहा महिने बंद असतो, पण या बोगद्यामुळे हा मार्ग 12 महिने श्रीनगरशी जोडला जाईल.
Continues below advertisement