GDP Growth आर्थिक 2021-22मध्ये चांगलं राहिल्यास जीडीपीत मोठी वाढ? भारताची अर्थव्यवस्था 9.5% वाढणार?
Continues below advertisement
2021-20 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड तेजी येऊ शकते, असा अंदाज अमेरिकेच्या एका संस्थेनं नोंदवला आहे. भारताची अर्थव्यवस्था 9.5 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज अमेरिकेतली मानांकन संस्था फिंच रेटिंग्जने आपल्या अहवालात वर्तवला आहे.
Continues below advertisement