Husain Dalwai | सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध : काँग्रेस नेते हुसेन दलवाई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2019 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तर तिकडे काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात राज्यात नव्या स्थापन होणाऱ्या सरकारनं फार आग्रह धरू नये असं दलवाई यांनी म्हटलंय. त्याचसोबत जे मुद्दे अडचणीचे ठरू शकतात, ते टाळून सरकार स्थापन करावं असंही त्यांनी स्पष्ट केलंय.