Aurangabad आणि Osmanabad या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

Continues below advertisement

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयावर आज शिंदे-फडणवीस सरकारनं शिक्कामोर्तब केलंय.  ठाकरे सरकारनं शेवटच्या मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय अवैध असल्याचं सांगत शिंदे सरकारनं तो स्थगित केला होता. पण आज पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब करून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही शिंदे सरकारनं घेतलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram