एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad आणि Osmanabad या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयावर आज शिंदे-फडणवीस सरकारनं शिक्कामोर्तब केलंय. ठाकरे सरकारनं शेवटच्या मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय अवैध असल्याचं सांगत शिंदे सरकारनं तो स्थगित केला होता. पण आज पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब करून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही शिंदे सरकारनं घेतलाय.
औरंगाबाद
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
सांगली
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement