BJP Protest : सिल्लोड नगरपरिषदेवर अब्दुल सत्तार यांची सत्ता असूनही भाजपचं डफडे बजाव आंदोलन
सिल्लोड नगरपरिषदेवर शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. मात्र याच नगरपरिषदेविरोधात भाजपचंच आंदोलन आहे. सिल्लोड नगरपरिषदेने शहरात मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात भाजपचं डफडे बजाव आंदोलन आहे.