एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : कोविड वॉर्डात राहा, 10 हजार मिळवा! औरंगाबादमध्ये बोगस कोरोना रुग्णांच रॅकेट
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्ण मोकाट आणि बोगस रुग्ण रुग्णालयात असा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी दोन पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेणारे दोन बोगस रुग्ण आणि मध्यस्थी करणारे दोघे अशा सहा आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सिद्धार्थ गार्डन पाहण्यासाठी आलेले दोन तरुण चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये न जाता दोन तरुणांना प्रत्येकी १० हजार रुपये देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलीस तपास करत आहेत.
औरंगाबाद
SambhajiNagar Accident : संभाजीनगर-जळगाव महामार्गावर अपघात, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
Chhatrapati SambhajiNagar Fire : "आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण..." संभाजीनगरमध्ये आग, सात जणांना मृत्यू
Chhatrapati SambhajiNagar Fire : कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू
Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांना पुन्हा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर
Chandrakant khaire Vs Ambadas Danve : संभाजीनगरमध्ये गुरू शिष्याची लढाई? उमेदवारी कोणाला मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
आयपीएल
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion