Lockdown Help : गरीब महिलेसाठी पोलिसांनी पुढाकार घेत दिला मदतीचा हात
Continues below advertisement
कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचीच परवड झाली. अशाच परिस्थितीत मदत देण्याऱ्यांनी क्षणाचाही विचार न करता शक्य त्या सर्व परिंनी गरजूंना मदत करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्ये याचीच प्रचिती आली, जिथे एका गरीब महिलेला मदत करण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतला
Continues below advertisement