Aurangabad Fake Baba exposed : भोंदूबाबाचा भांडाफोड; राजकीय मंडळीही आक्रमक
abp majha web team
Updated at:
20 Aug 2022 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमधल्या (Aurangabad) भोंदूबाबाचा माझानं पर्दाफाश केला आणि बाबावर कारवाईची मागणी झाली. काही वेळातच सरकारनंही त्याची दखल घेतली. या भोंदूबाबाच्या चौकशीचे आदेश मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. माझाच्या बातमीनंतर या मतदारसंघाचे आमदार आणि रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली.