Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल करणार
चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी जगताप यांच्या कार्यालयापासून ते पिंपळे गुरवचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापर्यंत पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.