Amravati : अमरावतीत हरभरा विक्री नोंदणी कार्यालय उघडताच शेतकऱ्यांची झुंबड ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीच्या धामणगावात हरभरा विकण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, हरभऱ्याचा नाफेडचा हमीभाव 5 हजार 300 रुपये, शेतकऱ्यांची नोंदणीला सुरुवात, नाफेडची ऑनलाईन नोंदणी आज सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार
Continues below advertisement