Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
- काल जंतर-मंतरवर हजाराच्या संख्येने तरुण आले होते, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी.
- एक कोटी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब करण्यात आला आहे. नीट च्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
- काल जंतर-मंतरवर केलेले आंदोलनाला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, आता आम्हाला असं कळतं की या देशातला तरुण सरकारला घाबरणार नाही.
- तुम्ही देशाचा वाटोळ करून टाकल आहे मुलांना रोजगार देत नाही त्यांची परीक्षा बरोबर घेत नाही मुलांनी करायचं काय.
- या देशातला तरुण आता सरकारला घाबरत नाही तो आता रस्त्यावर येणार.
- जोपर्यंत शिक्षण मध्ये धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आम्ही त्यांच्या राजीनामा घेऊ.
ऑन आंदोलनाला प्रतिसाद होता का
- फोटो पाहिले सगळ्यांनी मला फोटो व्यतिरिक्त काही बोलायची गरज नाही.
- जे काल तरुण आले होते त्यांचे विषय बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचे आहे का?
- मी तर काल अमेरिकन आलो होतो, त्यानंतर मी जंतरमंतरला गेलो तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की लोक कमी आले होते पूर्ण जंतर-मंतर भरलं होतं.
- जेवढी जागा होती त्यापेक्षा जास्त लोक भरले होते.
ऑन राजीनामा घेतल्याने प्रश्न सॉल्व होईल का
- माझं असं म्हणणं आहे तुम्ही राजीनामाही घेऊ शकत नाही तर दुसरे प्रश्न कसे सॉल करणार.
- जबाबदारी कुठेतरी निश्चित झाली पाहिजे, सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल.
ऑन अल्टीमीटर नंतर काय भूमिका
- आता हे आंदोलन आम्ही अजून वाढवणार आहे. जर त्याने सहा दिवसात राजीनामा ने दिला तर आम्ही पुन्हा जमिनीवर येऊ.
- पंतप्रधानांनी राजीनामा घेतला पाहिजे, याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे.
- जर पंतप्रधान रशिया आणि युक्रेंचे युद्ध थांबू शकतात तर ते पेपर लीक थांबू शकत नाहीत का?
ऑन काय अजेंडा असणार आहे
- आम्ही प्रत्येक युवकाचे मुद्दे उचलणार आहोत.
ऑन राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं
- जे काही राजकीय पक्ष आहेत किंवा सरकार आहे त्यांच्याकडून आता युवकाला काहीही अपेक्षा राहिली नाही.
ऑन नोंदणी
- मी कालच भारतात आलो आहे त्यावर आत्ताच बोलणार नाही.
ऑन बांगलादेश, पाकिस्तानी परदेशात राहतो अशी टीका.
- तुम्ही एका पाकिस्तानीला दिल्लीत प्रदर्शन करू देता हे म्हणायचं का तुम्हाला.
- वेदांत नावाचा 17 वर्षाच्या विद्यार्थी सीबीएससी चा त्याला सरकार आणि मीडियाने पाकिस्तानी म्हटलं आहे.
- त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली हा कारभार त्यांनी उघड केला तेव्हा त्याला तुम्ही पाकिस्तानी म्हणतात.
- तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहात तुम्ही काही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता रोजगारांना पाकिस्तानी म्हणता मग भारतीय आहे कोण.
- फक्त भाजपवाले आणि आयटीसी वाले भारतीय आहेत का? आम्ही पाकिस्तानी हे कुठपर्यंत चालणार आहे.
ऑन मनावर दडपण आहे का
- दडपण हीच जिम्मेदारी आहे.
- ज्यांना ज्यांना आम्हाला युवकाच्या मुद्द्यावर पाठिंबा द्यायचा आहे. आम्ही कोणत्या एका पक्षासाठी करत नाही.
- शिक्षण व्यवस्था कोल्हापूर झाली आहे बेरोजगारी आपल्या देशात जास्त आहे.
- दरवर्षी 50 लाख ग्रॅज्युएट आपल्या देशात निघतात फक्त 20 लाख ग्रॅज्युएटला नोकरी भेटी बाकीच्या 30 लाख ग्रॅज्युएटना भेटत नाही.
ऑन राजकीय परिवर्तन होईल का याचं
- प्रत्येक गोष्ट राजकीय आहे, फक्त पाच वर्षात एकदा मत देना म्हणजे पॉलिटिक्स नसतं.
- ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणे म्हणजे पॉलिटिक्स असतं.
- आजचा तर तरुण आता घाबरत नाही.
- माझ्या आई-वडिलांना थोडीफार भीती वाटते.
- मी तर आई-वडिलांनाही सांगू इच्छितो जर तुमचे लेखक काही राजकारणावर बोलत असतील तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही घाबरू नका.
- सरकारला प्रश्न न विचारल्यामुळे नीट सीबीएसी सारख्या भानगडी निर्माण होतात.
- जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही बोलणार नाही तोपर्यंत हे सिस्टम नीट होणार नाही.
कॉकरोच विचारधारा काँग्रेसची जुळती मिळती - यशोमती ठाकूर
- महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू भगतसिंग हे आमचे प्रेरणास्थान आहेत.
- आमची विचारधारा कोणत्याही एका पक्षाची किंवा व्यक्तीची नाही.
महत्त्वाच्या बातम्या




















