एक्स्प्लोर
Advertisement
Suborno Bari | जागतिक शांततेसंबंधी पुस्तक लिहिणाऱ्या सात वर्षांच्या लेखक सुबर्नो बारीशी बातचित | ABP Majha
सुबर्नो बारी या अवघ्या सात वर्षे वयाच्या लेखकाने जागतिक शांततेसंबंधी विषयावर पुस्तक लिहलंय. त्यानिमित्तानं त्याचं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले होतं. दोन वर्षांचा असताना गणित आणि विज्ञानातील प्रश्न सोडवू शकत होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याच्या या कामगिरीची दखल घेतली आणि त्याला ‘लेटर ऑफ रेकग्निशन’ दिले. सुबर्नो याच्या गणित व विज्ञानातील प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेबद्दल हार्वर्ड विद्यापीठानेही असे पत्र देऊन त्याचा सन्मान केला आहे.
बातम्या
Prakash Ambedkar On Prithviraj Chavan : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांचा सवाल
Dadar Shivaji park Dust : शिवाजी पार्कवर धुळ; काम नाही तर मतदान नाही, नागरिक आक्रमक
Navneet Rana on Bachchu Kadu: कडू माझ्यापेक्षा मोठे,त्यांनी केलेलं ते दुसऱ्याचं नाव घेऊन जाहीर करतात
ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 24 April 2024
Top 100 Headlines Superfast News At 6AM 24 April 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion