नवी दिल्ली : आप म्हणजे करने में झिरो, धरने में हिरो : मुख्तार अब्बास नक्वी

Continues below advertisement
चार महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सचिवालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की केली होती.  यानंतर दिल्लीच्या आयएएस अधिकाऱ्यांनी सरकारशी असहकार पुकारला. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे दिल्लीचं कामकाज ठप्प झालं. या सगळ्या प्रकरणात उपराज्यपाल अनिल बैजल यांनी हस्तक्षेप करुन आयएएस अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश देण्याची मागणी आपनं केलीय.  त्यासाठी बैजल यांच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गोपाल राय आणि सत्येंद्र जैन यांनी उपोषण सुरु केलं आहे. यावर भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी आम आदमी पार्टीच्या आंदोलनावर काय म्हटलं आहे, पाहूया... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram