नवी मुंबई : शिवजयंतीनिमित्त घणसोलीमध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
Continues below advertisement
नवी मुंबईत आदर्श सेवा संस्था आणि बाळकृष्ण मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजन्मेस्तव चे आयोजन करण्यात आले होतं. यात शिवकालीन शस्त्रप्रदर्शन भरवण्यात आलं होते. यात साडेतीनशेहुन अधिक जास्त दुर्मिळ शस्त्र ठेवण्यात आली होती.
यात तबर ,माडू , भाले , पट्टा, ढाल, कट्यार,गुर्ज, धोप, निमचत सारख्या शास्त्र बरोबर 65 प्रकारच्या तलवारी , तोफगोळे या प्रदर्शनात ठेवली आहेत, त्याचप्रमाणे शिवकालीन नाणी, तसेच गड किल्ल्याचे फोटो प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
उद्यापर्यंत हे शास्त्र प्रदर्शन असून, शिवव्याखान चे आयोजन करण्यात आले आहे.