नवी दिल्ली : मेघालयमध्ये 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून दूर

Continues below advertisement
मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मेघालयमध्ये भाजप समर्थित सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनपीपी, स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने मेघालयमध्ये सरकार स्थापन केलं जाईल. एनपीपी नेते कोनराड संगमा हे 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एनडीएच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram