नवी दिल्ली : जीएसटी बदलाचा मिठाई व्यापारावर परिणार काय?

Continues below advertisement
तुम्हाला दोन लाखांपर्यंतच्या सोने खरेदीवर पॅनकार्ड देण्याची गरज नाही. यापूर्वी पन्नास हजारांपेक्षा जास्त सोने खरेदीवर पॅनकार्ड देणं बंधनकारक होतं. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram