नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाची भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2018 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
.बिल्डरकडून काम घेण्याच्या वादावरून राष्ट्रवादी नगरसेवकानं भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केलीये...राष्ट्रवादी नगरसेवक नवीन गवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस हरीश पांडेंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय़े...यामध्ये हरीश पाडेंना दुखापत झाली असून त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.....दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे...