Ganesh Naik | गणेश नाईक 9 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2019 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक ९ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशीत होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात नाईक भाजपवासी होणार असल्याचे समजतं.