नाशिक : दिंडोरीतील अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Apr 2018 10:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिक दिंडोरी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.
पवन पाटील आणि गौरव कापडणीस अशी या दोघा तरुणांची नावं आहेत. मात्र दोघेही अपघातानंतर दीड तास रस्त्यावर पडून होते तरीही त्यांच्या मदतीला कुणाही आलं नाही. घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.