विधानपरिषद निवडणूक : नाशिक : भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा, शिवसेनेची अडचण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2018 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिक विधान परिषदेसाठी भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इथं राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातंय.