UNCUT : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नांदेडमधील संपूर्ण भाषण
Continues below advertisement
यांचा पक्ष राज्यातला, देशातला, जगातला इतकंच काय तर चंद्रावरचाही सगळ्यात मोठा पक्ष आहे. मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करुन घ्या, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे. नांदेड महापालिकेच्या प्रचारानिमित्त उद्धव यांनी सभा घेतली.
यांचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, पण स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता असल्यामुळे इतर पक्षातील उमेदवारांना घेतलं जात आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement