नागपूर : कीटकनाशक फवारणी मृत्यूप्रकरणी स्थानिक प्रशासन दोषी : एसआयटी
Continues below advertisement
नागपूर : विदर्भातील कीटकनाशक फवारणी मृत्यूप्रकरणी एसआयटीचा अहवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी संपूर्ण स्थानिक प्रशासकीय यंत्रणा दोषी असल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, एकाही दोषी अधिकाऱ्याचं नाव यामध्ये देण्यात आलेलं नाही.
विशेष म्हणजे ज्या कीटकनाशकांनी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या कीटकनाशक कंपन्या मात्र दोषमुक्त करण्यात आलेल्या आहेत. एसआयटीच्या अहवालात एकाही कीटकनाशक कंपनीचं नाव नाही. या प्रकरणावर 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.