Nagpur Fire | हज हाऊसच्या शेजारील इमारतीला आग, तीन दुकानं जळून खाक | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
नागपूरमध्ये हज हाऊसच्या बाजूला असलेल्या व्यावसायिक इमारतीला आग लागली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी यात तीन दुकानं जळून खाक झाली आहेत.
Continues below advertisement