मुंबई पाऊस : महापौरांकडून हिंदमाता परिसरातील पम्पिंग स्टेशनची पाहणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2017 06:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दादरच्या हिंदमाता परिसरात असलेल्या पम्पिंग स्टेशनची पाहणीही केली. शिवाय गरज असेल तरच मुबंईकरांनी बाहेर पडावं, असं आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं.