मुंबई : दाऊदला भारतात परत आणण्यासाठी भाजपची सेटलमेंट, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
Continues below advertisement
अंडरवर्ल्ड डान दाऊद इब्राहिमसोबत सेटलमेंट करुन त्याला भारतात आणण्याचा डाव मोदी सरकारकडून सुरु असल्याचा
गोप्यस्फोट आज राज ठाकरेंनी केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खुद्द दाऊदला भारतात येण्याची इच्छा आहे. मात्र त्याच्याशी सेटलमेंट करुन त्याला भारतात आणायचं आणि त्याच भांडवलावर निवडणुका जिंकण्याचा डाव भाजप आखत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. आज मुंबईतल्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी पक्षाच्या ध्येयधोरणासाठी स्वतः फेसबुक पेज सुरु केलं. यावेळी त्यांनी मोदींसह नोटाबंदी, बुलेटट्रेन, नारायण राणेंचा संभाव्य पक्षप्रवेश अशा अनेक मुद्द्यांवर सडकून टीका केली.