Mumbai Accident | 2015च्या तुलनेत 2018मध्ये मुंबईतील अपघातांमध्ये 22 टक्क्यांनी घट | ABP Majha
Continues below advertisement
ब्लूमबर्ग आणि मुंबई ट्राफिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर होणाऱे अपघात आणि त्यांची सुरक्षा संदर्भातला अहवाल सादर करण्यात आला आहे. २०१५ च्या तुलनेत २०१८ मध्ये मुंबईत होणाऱ्या अपघातांमध्ये २२ टक्क्यांनी घट पाहायला मिळाली आहे.
Continues below advertisement