मुंबई : शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्यपालांचं अभिवादन
Continues below advertisement
शिवजयंतीनिमित्त मुंबईत शिवतीर्थावर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते. राज्यभर आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहे...अनेक ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलयं
Continues below advertisement