Dussehra Melava | दसऱ्याच्या निमित्तानं होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2019 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उद्या दसऱ्याच्या निमित्तानं होणाऱ्या मेळाव्याचं व्यासपीठ राजकीय प्रचाराकरता वापरलं जाणार यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे... भाजपशी हातमिळवणी केली असली तरी युतीसंदर्भात सूचक विधानं करण्याची संधी उद्धव ठाकरेंनी सोडलेली नाही. त्यामुळं उद्याच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान दसऱ्या मेळाव्याची मुंबईतल्या शिवाजी पार्कवर कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव परबनं