Aarey Carshed | आरे कारशेडविरोधातील आझाद मैदानात आंदोलन, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरेंची उपस्थिती | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या आरेमधल्या प्रस्तावित कारशेडला आदित्य ठाकरेंनी विरोधाची भाषा सुरू केलं असतानाच आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील आंदोलनासाठी उतरले आहेत. आज आझाद मैदानावर आयोजिक केलेल्या आंदोलनाला शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरेंनी हजेरी लावली
Continues below advertisement