मुंबई : रिपाई नेते सचिन खरात यांचं मंत्रालयासमोर आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2018 07:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी रिपाई नेता सचिन खरात यांनी आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं...
सचिन खरात यांनी गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधून सरकारचा निषेध केला.. आणि कोरेगाव-भीमामधल्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली...
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत खरात यांना अटक केली... आणि त्यानंतर सुटकाही केली...