मुंबई : मोनो 2च्या डेडलाईन हुकवल्याप्रकरणी कंत्राटदारांना साडेसात लाखांचा दंड

Continues below advertisement
मोनो रेल्वेच्या वडाळा ते जेबक सर्कल या दुसऱ्या टप्प्याच्या तब्बल 15 डेडलाईन हुकल्या आहेत. या मोनो फेझ-2 साठी काम करणाऱ्या कंत्राटदारानां एमएमआरडीएने तब्बल 7.5 लाखांचा दंड ठोठावलाय. नव्या वर्षात तरी मुंबईकरांना मोनो रेल्वेचं गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र, मोनो रेल्वेला आग लागल्याच्या घटनेनंतर वडाळा ते चेंबुर धावणारी मोनो रेल्वे अनेक महिने ठप्प आहे...तर, दुस-या टप्प्यातल्या वडाळा ते जेकॉब सर्कलवर मोनोरेल्वे सुरु करण्यासाठी मुहूर्तच सापडत नाहीय...अखेर, नुकसान टाळण्यासाठी डेडलाईन हुकवणा-या कंत्राटदारांना एमएमआरडीएनं दणाका दिलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram