मुंबई : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर उद्या मेगाब्लॉक
Continues below advertisement
उद्या म्हणजेच रविवारी मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे या मार्गावर सकाळी 11.20 ते 4.20 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात काही लोकल धिम्या मार्गावर चालवल्या जातील.
तर ठाणे ते वाशी या मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे..
तर आज मध्यरात्री मध्य रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांपासून ते पहाटे ६ वाजून १० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे पहाटे अप आणि डाऊन लोकल फेऱ्यांवर परिणाम होईल.