स्पेशल रिपोर्ट : ऑक्टोबर हिटमध्ये भारनियमनात वाढ, नागरिक हैराण

Continues below advertisement
महावितरणच्या वीजप्रकल्पांना पुरेसा कोळसा पुरवठा होत नसल्यानं वीजनिर्मितीसाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामीण भागात 6 ते 7 तास तर शहरी भागांमध्ये 2 तास भारनियमन सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबई उपनगरातही भारनियमानाची टांगती तलवार आहे. मुलुंड भांडुपमध्ये तातडीचं भारनियमन सुरु झालं आहे. एकीकडे ऑक्टोबर हीट आणि दुसरीकडे भारनियमन लागू होणार असल्यानं लोक हैराण झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram