मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यासाठी हायकोर्टात याचिका!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2018 04:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचे दर कमी करा, अशी मागणी करणारी याचिका वकिलांनीच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आङे. या वकिलांशी संवाद अमेय राणे यांनी संवाद साधला आहे.