मुंबई : कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त अजॉय मेहता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jan 2018 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमला मिल आगीच्या घटनेदिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले, असा खळबळजनक आरोप मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केला. मात्र, नावं उघड करणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.