Lalbaugcha Raja First Look 2019 | लालबागच्या राजाच्या सजावटीत काय खास आहे? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2019 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचं काल पहिलं दर्शन करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनासाठी लालबाग मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती आणि एकच जल्लोष सर्वत्र ऐकायला मिळाला. यावर्षी लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा उभारण्यात आला आहे.