स्पेशल रिपोर्ट : फटाके बंदीवरुन शिवसेनेमध्ये 'फटाके' फुटले

Continues below advertisement
एकीकडे मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय  फटाकेबंदीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल मानावं लागेल. असं असलं तरी राज्यात फटाकेबंदी हवी की नको यावरून राजकीय नेत्यांनी फटाके फोडायला सुरूवात केली. फटाकेबंदीवरुन सुरु झालेल्या राजकारणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram