मुंबई : राज्यपालांच्या भाषणाचा मराठीऐवजी गुजरातीतून अनुवाद, विरोधकांकडून निषेध
Continues below advertisement
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीय. मात्र पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.
Continues below advertisement