मुंबई : दसऱ्यानिमित्त दादर मार्केट रंगीबेरंगी फुलांनी सजलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 11:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दसऱ्याच्या निमित्ताने दादर फूल मार्केट रंगीबेरंगी फुलांनी सजलं आहे. फुलांच्या खरेदीसाठी मुंबईकरांनीही दादरच्या फूल मार्केटमध्ये गर्दी केली आहे. राज्य आणि परराज्यातून दादरमध्ये विविध फुलांची मोठ्याप्रमाणात आवक झाली आहे. दसऱ्यादिवशी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते, त्यामुळे झेंडूच्या फुलांना जास्त भाव मिळतो.