Kisan Long March : मुंबई : पूनम महाजन यांचं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, विरोधक आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विरोधकांनी पूनम महाजन यांच्या नक्षलवादासंदर्भातील वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि जयंत पाटील महाजनांच्या वक्तव्यावर काय म्हणालेत आपण पाहूया...