स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मेट्रो 3चं दोन किमी भुयार पूर्ण

Continues below advertisement
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो 3 चं 2 किमीचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ सहा महिन्यात 2192 मीटरचं भुयारीकरण पूर्ण केलं. याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram