एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : एलफिन्स्टन ब्रिजची मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांकडून पाहणी
मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली जाणार आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी करायला येणार आहेत. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. कमीत कमी वेळेत किंवा तातडीच्या वेळी काम पूर्ण करायचं असल्यास अशा प्रकारच्या बांधकामांची जबाबदारी सैन्याकडे दिली जाते. याआधी कॉमनवेल्थ स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर सैन्यानं तो पूल लवकरात लवकर बांधून दिला होता. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच अशाप्रकारचा पूल सैन्याकडून बांधला जाणार आहे. वारंवार पाठपुरावा केल्याचं हे फलित असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
महाराष्ट्र
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Gopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला
Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement